साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी कर्मचारी रमेश तुरकणे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी रमेश तुरकणे यांचा सेवापुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यांनी सोसायटी मध्ये 30 वर्ष प्रामाणिक सेवा केली यावेळी साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस चेअरमन पोपटराव कोते ,संचालक राम गागरे ,संचालक संभाजी तुरपणे, सहसचिव विलास वाणी, मा सुपरवायझर सूर्यभान बावके, ठकाजी काटकर, नवनाथ थोरे ,मच्छिंद्र शिंदे, देविदास आसने, भगवानराव थोरात, दिलीप सुपेकर ,दिनकर साळवे ,नवनाथ वाघे ,ज्ञानेश्वर खरात ,नितीन भालेराव, पत्रकार संजय महाजन पिंपळवाडी ग्रामस्थ व सोसायटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल राव पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.