इतर
कोतुळ येथील रुख्मिणीबाई सोनुले यांचे निधन

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील रुख्मिणीबाई विठ्ठल सोनुले (वय ९३) यांचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या मागे एक मुलगा, सून, नातवंडे आणि सहा विवाहित मुली , शांताराम जोर्वेकर, व्यापारी किसन जोर्वेकर शिक्षक ज्ञानेश्वर जोर्वेकर, सोमनाथ जोर्वेकर
यांच्या त्या आत्या होत. सामाजिक कार्यकर्ते रामनाथ सोनूले यांच्या मातोश्री तर कोतुळ येथील कालिका माता संस्थेचे कर्मचारी अनिकेत सोनूले यांच्या त्या आजी होत्या
