आजचे पंचांग व राशी भविष्य दि.११/०८/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण २० शके १९४८
दिनांक :- ११/०८/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:११,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:५८,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति २५:५४,
नक्षत्र :- पुनर्वसु समाप्ति १०:१०,
योग :- सिद्धि समाप्ति १८:५२,
करण :- विष्टि समाप्ति १५:२३,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चतुर्दशी वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:४६ ते ०५:२२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५९ ते १२:३४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३४ ते ०२:१० पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:४६ ते ०५:२२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
शिवरात्रि, संत सावतामाळी पु. ति., भद्रा १५:२३ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २० शके १९४८
दिनांक = ११/०८/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
कामाच्या ठिकाणी यश मिळेल . आर्थिक स्थिती सुधारेल, पण आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ
खर्च वाढू शकतो. बाजेट सांभाळून ठेवा, परंतु कुटुंबाची साथ लाभेल.
मिथुन
धनलाभ आणि करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. नवीन संधी समोर येतील.
कर्क
चंद्र आपल्याच राशीत असल्याने मन प्रसन्न राहील. गजकेसरी योगाचा विशेष लाभ मिळेल
सिंह
आर्थिक बाबतीत सावध राहा. विरोधक सक्रिय होऊ शकतात, शांतता बाळगा.
कन्या
अपेक्षेप्रमाणे कामात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
तुळ
करिअरमध्ये नवीन व चमकदार संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक
भावनावश होऊन निर्णय घेणे टाळा. कामाचा ताण थोडा वाढू शकतो.
धनु
प्रेमाच्या प्रवासाला नवी व सुंदर दिशा मिळेल. दिवस रोमँटिक व सुखाचा असेल.
मकर
व्यवसायात प्रगती होईल. जुनी गुंतवणूक फायद्याची ठरेल.
कुंभ
दिवसिक कामात लाभ होईल. आरोग्यात सुधारणा जाणवेल.
मीन
नशीब पूर्ण साथ देईल. थांबलेली कामे मार्गी लागतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



