आजचे पंचांग व राशिभविष्य दि. २७/०८/२०२६

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. ०५ शके १९४८
दिनांक :- २७/०८/२०२६,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४६,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति ०९:०९,
नक्षत्र :- धनिष्ठा समाप्ति २६:१६,
योग :- शोभन समाप्ति ०७:५६,
करण :- विष्टि समाप्ति २१:३३,
चंद्र राशि :- मकर,(१३:३६नं. कुंभ),
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ०९प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:०५ ते ०३:३९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:१५ ते ०७:४९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३१ ते ०२:०५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०५ ते ०३:३९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:१३ ते ०६:४६ पर्यंत,
❀ दिन विशेष:
नारळी पौर्णिमा, शुक्लयजु: श्रावणी, श्रवणाकर्म, कुलधर्म, अन्वधान, भद्रा ०९:०९ नं. २१:३३ प., पौर्णिमा श्राध्द,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ०५ शके १९४८
दिनांक = २७/०८/२०२६
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
करिअरमध्ये प्रगती व नवीन संधी मिळेल. गोड बोलल्याने कामात यश लाभेल.
वृषभ
भाग्योदय होईल आणि अडकलेला पैसा परत मिळण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन
राजकारण्यांसाठी काळ अनुकूल असून करिअरमध्ये यश मिळेल.
कर्क
कौटुंबिक कामे पूर्ण होतील व धनलाभाचे योग आहेत.
सिंह
सूर्य सिंह राशीत असल्याने नवीन व्यवसाय करार आणि आर्थिक प्रगती होईल.
कन्या
कायदेशीर प्रकरणात सकारात्मक बातमी मिळेल व शिक्षणात लाभ होईल.
तुला
नवीन कामाची सुरुवात होईल आणि कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभेल.
वृश्चिक
स्थावर मालमत्ता व्यवसायात मोठा लाभ आणि नोकरीत यश मिळे.
धनु
कामाला वेग येईल व वरिष्ठांकडून शुभ वार्ता समजेल.
मकर
जुनी कामे मार्गी लागतील व कार्यालयीन कामात उत्तम व उत्पादक परिणाम पाहायला मिळतील.
कुंभ
महत्त्वाचे निर्णय घेताना विशेष सतर्कता बाळगावी.
मीन
शांत कार्यशैली व वास्तविक विचारांमुळे कठीण प्रसंगातही यश मिळेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


