इतर

मुंबईत भटके विमुक्त परिषद व सन्मान सोहळ्याचे आयोजन


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुंबई प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटके विमुक्त जाती जमाती (VJNT) सेलच्या वतीने 75 वा भटके विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त परिषद व सन्मान सोहळा सोमवार दि 31 ऑगस्ट 2026 ला मुंबईत आयोजित केला असल्याची माहीती स्वागताध्यक्ष तथा भटके विमुक्त जाती जमाती (VJNT) सेल. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविकांत राठोड यांनी दिली

सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईट, मुंबई येथे हा सोहळा पार पडणार आहे

रा.काँ.पा. च्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री,ना. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार या कार्यक्रमाच्या उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे

यावेळी कृषी मंत्री ना.दत्ता भरणे,महिला व बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष,खा. प्रफुल्लभाई पटेल,खासदार पार्थ पवार,अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ ,मदत व पुणर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील, खा. राजेंद्र जैन, राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, . राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष वैशालीताई नागवडे अल्पसंख्यांक विभाग प्रदेशाध्यक्ष अॅड. नासेर काझीअन्न व औषध प्रशासन मंत्री.ना.नरहरी झिरवाळ,ना. इंद्रनिल नाईक माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील
ओ.बी.सी विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे
आमदार सतिशभाऊ चव्हाण मा.सुरज चव्हाण निखील ठाकरे. आमदार अरविंद चव्हाण आ. धनंजय मुंडे आ. विक्रम काळे संजय बोरगे. निर्मलाताई नवले आ.प्रकाशदादा सोळंके आ. अमरसिंह पंडित लतीफ तांबोळी प्रा. सुनिल मगरे चिन्मय गाडे आमदार आशुतोष दादा काळे आमदार डॉ किरण लहामटे आदी मान्यवर उपस्थिती त राहणार आहेत

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटके विमुक्त जाती जमाती (VJNT) सेल चे प्रदेश अध्यक्ष रविकांत राठोड उपाध्यक्ष श्री. ठाकुरसिंग बावरी श्री. अंबादास धनगर श्री. गणेश धायडे माजी न्यायाधीश अॅड. सचिन जोरे श्री. सुरेश धोत्रे. कल्याणराव राठोड राज्य सरचिटणीस.सौ.टिशाताई माडेवार,श्री. अशोक धनगावकर, कोपरगाव तालुका महिला अध्यक्ष सविताताई शर्माळे, नाशिक जिल्हाअध्यक्ष सचिन शिंदे अकोले तालुका अध्यक्ष संजय फुलसुंदर यांनी केले आहे

======

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button