आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२९/०८/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. ०७ शके १९४८
दिनांक :- २९/०८/२०२६,
वार :- मंदवासरे(शनिवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४५,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्ण पक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति ०९:५७,
नक्षत्र :- पुर्वाभाद्रपदा समाप्ति २७:४२,
योग :- सुकर्मा समाप्ति ०६:३६, धृति २९:२२,
करण :- तैतिल समाप्ति २१:५१,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:२३ ते १०:५६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०४ ते ०३:३७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:३७ ते ०५:११ पर्यंत,
❀ दिन विशेष:
द्वितीया श्राध्द,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ०७ शके १९४८
दिनांक = २९/०८/२०२६
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
कामे वेळेत पूर्ण होतील. व्यवसायात नवीन योजनांना वेग येईल. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ
करिअरमध्ये चांगली बातमी मिळेल. पदोन्नतीची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन
आर्थिक स्थिती उत्तम राहील. संपत्ती किंवा मौल्यवान वस्तू खरेदीचे योग आहेत.
कर्क
हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरेल. दिवस शुभ आणि लाभदायक आहे.
सिंह
आत्मविश्वास वाढेल. कामातील बदल सकारात्मक ठरतील. आर्थिक निर्णय घेताना सावध राहा.
कन्या
नशिबापेक्षा कष्टावर विश्वास ठेवा. व्यापारात अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.
तूळ
दिवस चांगला जाईल. पैतृक संपत्तीतून लाभ मिळू शकतो.
वृश्चिक
आर्थिक बाजू मजबूत होईल. इतरांच्या तणावापासून दूर राहा, सावधगिरी बाळगा.
धनु
महत्त्वाची बातमी मिळेल. भविष्याची दिशा ठरवण्यासाठी दिवस चांगला आहे. कर्जाच्या व्यवहारांपासून दूर राहा.
मकर
नोकरीत प्रगती होईल. व्यवसायातील बदलांमुळे मोठा लाभ मिळेल. मान-सन्मान वाढेल.
कुंभ
शारीरिक मेहनत आणि धावपळ वाढेल. खर्च जास्त होईल. निर्णय जपून घ्या.
मीन
व्यवसायात प्रगती होईल. अचानक धनसंपत्तीत वाढ होण्याचे योग आहेत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



