आजचे पंचांग व राशी भविष्य दि.३०/०८/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. ०८ शके १९४८
दिनांक :- ३०/०८/२०२६,
वार :- भानुवासरे(रविवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४४,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्ण पक्ष
तिथी :- द्वितीया समाप्ति ०९:३८,
नक्षत्र :- उत्तराभाद्रपदा समाप्ति २७:४५,
योग :- शूल समाप्ति २७:४६,
करण :- वणिज समाप्ति २१:१८,
चंद्र राशि :- मीन,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:११ ते ०६:४४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५६ ते १२:३० पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०३ ते ०३:३७ पर्यंत,
❀ दिन विशेष:
पूर्वा रवि २७:५८, वाहन गाढव, स्त्री.पु.सू.चं., भद्रा २१:१८ नं., तृतीया श्राध्द,
————–
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. ०८ शके १९४८
दिनांक = ३०/०८/२०२६
वार = भानुवासरे(रविवार)
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
मेष
व्यवसायात प्रगती होईल. नवीन डील फायनल होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण राहील.
वृषभ
कामाच्या ठिकाणी शांतता व समाधान लाभेल. रखडलेले पैसे मिळतील व जुने प्रोजेक्ट पूर्ण होतील.
मिथुन
हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण होईल. मात्र, अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियंत्रण ठेवा.
कर्क
जुन्या मेहनतीचे फळ मिळे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांमुळे मान-सन्मान वाढेल.
सिंह
वरिष्ठांकडून कामाचे कौतूक होईल. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी व आर्थिक लाभ संभवतो.
कन्या
वैयक्तिक योजना यशस्वी ठरतील. संवाद व नवीन संपर्कांमधून फायदा होईल.
तूळ
महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. नोकरी किंवा व्यवसायात नवीन प्रोजेक्ट मिळण्याचे योग आहेत.
वृश्चिक
मेहनतीचे योग्य फळ मिळेल. भविषəच्या आर्थिक सुरक्षा आणि नियोजनावर भर द्या.
धनु
अचानक धनलाभाचे योग आहेत. करिअरमध्ये नवीन संधी शोधणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल आहे.
मकर
दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होईल. नशिबाची साथ लाभल्याने अडकलेली कामे मार्गी लागतील.
कुंभ
मेहनतीला चांगले यश मिळेल. वरिष्ठांना तुमच्या कल्पना आवडतील व आर्थिक उन्नती होईल.
मीन
लोकांकडून कौतुक होईल. मात्र, चंद्र-शनि युतीमुळे आलेला ताण किंवा अहंकार टाळण्यासाठी मन शांत ठेवा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



