आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१९/१०/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन २७ शके १९४८
दिनांक :- १९/१०/२०२६,
वार :- इंदूवासरे(सोमवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:०३,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति १०:५२,
नक्षत्र :- उत्तराषाढा समाप्ति १५:३९,
योग :- धृति समाप्ति २४:३५,
करण :- बालव समाप्ति २३:५६,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- तुला – चित्रा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- राशीप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०७:५२ ते ०९:२० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:२५ ते ०७:५२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२० ते १०:४७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:०९ ते ०४:३६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०४:३६ ते ०६:०३ पर्यंत,
❀ दिन विशेष:
दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास, नवमी उपवास, आयुध पूजन, एकरात्रोत्सवारंभ, सरस्वती विसर्जन १५:३९ नं., मृत्यु १५:३९ प., अमृत १५:३९ नं., नवमी श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २७ शके १९४८
दिनांक = १९/१०/२०२६
वार = इंदूवासरे(सोमवार)
मेष
कामात पुढाकार घ्याल, नवीन जबाबदाऱ्या अंगावर येतील; आर्थिक बाबींमध्ये घाईत निर्णय घेणे टाळा.
वृषभ
कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल, जुने वाद मिटतील; आरोग्याची काळजी घ्यावी.
मिथुन
व्यवसायात नवीन ओळखी होतील, भागीदारीच्या कामात यश मिळेल; बोलण्यावर संयम ठेवा.
कर्क
आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल; भावनांच्या भरात खर्च करणे टाळावे.
सिंह
विरोधकांपासून सावध राहावे लागेल, मात्र मेहनत आणि योग्य नियोजनामुळे अडथळ्यांवर मात कराल.
कन्या
घेतलेले निर्णय अचूक ठरतील; प्रवासाचे योग असून कुटुंबात आनंद राहील.
तूळ
नोकरीत समाधानकारक वातावरण राहील, महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते.
वृश्चिक
जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे; आर्थिक उलाढाल वाढेल.
धनु
उत्तम आरोग्य लाभेल, रखडलेली कामे मार्गी लागतील; नातेसंबंधात संयम ठेवावा.
मकर
आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वासात वाढ होईल; रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
कुंभ
खर्च आणि आव्हानांचा सामना करावा लागू शकतो; ऊर्जा आणि धैर्य राखून कामे करावीत.
मीन
कुटुंबियांसोबत चांगला वेळ जाईल, खरेदी आणि मनोरंजनावर कल राहील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


