भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अहमदनगर येथील प्रा अनुरिता झगडे यांची निवड!

अहमदनगर प्रतिनिधी
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी अहमदनगर येथील प्रा. अनुरिता झगडे यांची निवड झाली आहे
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान असणाऱ्या प्रा अनुरिता झगडे यांची भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली आहे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख संतोष कांबळे यांनी त्यांच्या निवडीचे नुकतेच पत्र दिले आहे त्यांच्या या निवडीचे अहमदनगर जिल्ह्यातून अनेकांनी अभिनंदन केले आहे प्राध्यापक झगडे या बारा बलुतेदार महासंघ, ओबीसी जनमोर्चा ,जनाधार संघटना चे काम पहात आहे
जनाधार सामाजिक संघटनेच्या नगर शहर अध्यक्ष मानवअधिकार संघटनेच्या च्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत