इतर
प्रकृती अस्वस्था मुळे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर)यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

अकोले प्रतिनिधी
समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर)यांच्या प्रकृती अस्वस्था मुळे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे
प्रकृती अस्वस्थ मुळे डॉक्टरांनी, त्यांना
सकतीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे दि. 23/5/2022 ते 301512022 पर्यन्तचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
इच्छा असुनही नियोजित कार्यक्रमान येऊ शकत नसल्याने कार्यक्रम संयोजकांची,आयोजकांची त्यांनी
दिलगीर व्यक्त केली आहे . वैद्यकिय उपचारानंतर पुन्हा आपल्या सेवेत पूर्व नियोजित कार्येक्रम पार पडतील.
आपल्या सर्वाचे आर्शिवाद पाठीशी आहेत.असे समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर)यांनी म्हटले आहे