प्रवीण भिसे यांचा कल्याण महाराज पवार यांनी केला गौरव

राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या हस्ते प्रवीण भिसे यांना मिळाल्याबद्दल रांजणी येथील कल्याण महाराज पवार रांजणी दहिगाव ने संस्थापक अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळी मा. कल्याण महाराज पवार यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अतिशय आनंद झाला एकदम सर्व सामान्य कार्यकर्त्यांला हा पुरस्कार मिळणे म्हणजे त्यांचे पूर्वजन्मीचे भाग्य आहे असे गौरवोद्गार कल्याण महाराज पवार यांनी काढले व कल्याण जगदाळे शक्तीप्रमुख मठाचीवाडी यांनी देखील शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टीचे दहिगाव ने,रांजणी,मठाचीवाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांची नावे पुढील प्रमाणे कल्याण महाराज पवार संस्थापक अध्यक्ष रांजणी दहिगावने,बशीरभाई पठाण अहमदनगर जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक मुस्लिम सेल,लक्ष्मण काशीद भा.ज.पा शेवगाव तालुका युवक सरचिटणीस,आसाराम नरे भा.ज.पा शेवगाव तालुका सरचिटणीस व ग्रामपंचायत सदस्य रांजणी,कल्याण जगदाळे शक्तीप्रमुख मठाचीवाडी,शरद थोटे कार्यकारिणी सदस्य रांजणी,दत्तु सकुंडे,गणेश घोडके आदी नागरिक उपस्थित होते