अहमदनगर
-
पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी विदयालयाचा दहावी चा निकाल १०० %
अकोले/प्रतिनिधी – लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार दयावा तशी मुर्ती घडते. या उक्तीप्रमाणे अकोले तालुक्यातील महालक्ष्मी माध्यमिक व उच्च…
Read More » -
अहमदनगर औरंगाबाद रोडवर पोलीस व डिझेल चार यांचा सिनेस्टाईल थरार ! मुद्देमाला सह चार आरोपी जरबंद |
दत्तात्रय शिंदे माका प्रतिनिधीदिनांक 17.06.2022 रोजी पहाटे 04.30 वाजता पोनि करे. सोबत पोउपनि समाधान भाटेवाल, पोना बवन तमनर, पोको अंबादास…
Read More » -
पारनेर च्या प्रसाद व प्रकाश यांनी मिळवले उत्तुंग यश
पारनेर पतसंस्था परिवाराने सत्कार करून दिल्या शुभेच्छा दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी पारनेर मधील सख्या भावांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एन.डी.ए) एकाच…
Read More » -
टाकळी ढोकेश्वर सोसायटीवर शिवसेना, मित्र पक्षांचे वर्चस्व
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी तालुक्याचे लक्ष असलेल्या सभापती काशिनाथ दाते सर यांच्या जिल्हा परिषद गटातील टाकळी ढोकेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी…
Read More » -
पारनेरकरांसाठी शाश्वत पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात!! सुमारे 70 कोटी ची प्रस्तावित योजना
ढवळपुरी येथील थोरात कुटूंबीयांनी दिली आमदर लंके याचे हाकेला साद दत्ता ठुबे पारनेर प्रतिनिधी :अनेक वर्षापासून पारनेरचा शाश्वत पाणीप्रश्न हा…
Read More » -
कोतुळ येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
कोतुळ प्रतिनिधी अकोले तालुक्यातील कोतुळ येथे उज्वला एज्युकेशन संस्थेच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात यावर्षीच्या शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे…
Read More » -
कोतुळ येथे किसान सभेचे धरणे आंदोलनास सुरुवात!
कोतुळ प्रतिनिधीमुळा धरणाच्या पाण्याचे पुनर्वाटप करा. सरकारी हिरडा खरेदी तातडीने सुरू करा. निराधारांना 21000 च्या आतील उत्पन्न असल्याचे दाखले द्या, …
Read More » -
चैतन्य महिला संस्थेचे कार्य महिलांसाठी प्रेरणादायी – आ.निलेश लंके
बचत गटांच्या व महीला स्वंयरोजगाराच्या माध्यमातुन महिलांचा आर्थिक स्तर उंचावणार ! – दत्ता ठुबे पारनेर प्रतिनिधी महिला बचत गटांच्या माध्यमातून…
Read More » -
कोरठण खंडोबा येथे वट पौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा!
दत्ता ठुबे पारनेर प्रतिनिधी-लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा ता पारनेर जि अहमदनगर या राज्यस्तरीय’ ब’…
Read More » -
संगमनेर तालुक्यात वादळी वार्यासह जोर दार पाऊस .
संगमनेर /प्रतिनिधीआज गुरुवारी दि ९ रोजी दुपारनंतर संगमनेर तालुक्यात वादळी वार्यासह जोर दार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला.…
Read More » -
आदिवासींनी पारंपारिक भातशेतीच्या मानसिकतेतून बाहेर यावे आमदार डॉ किरण लहामटे
अकोले, प्रतिनिधी कृषिविषयक विकासकामांवर आदिवासी भागांतून मोठे काम करता येईल एवढे पोटेन्शियल अकोले तालुक्यात आहे. आदिवासी भागातील बहुतांश शेतकरी पारंपारिक…
Read More » -
विधवा प्रथा बंद करण्या बाबत पारनेर नगरपंचायत मध्ये ठराव मंजूर !
दत्ता ठुबे पारनेर प्रतिनिधी :गेले अनेक वर्षापासून विधवा प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीत पहावयास मिळत आहे . या पूर्वी अनेक त्यागी…
Read More »