अहमदनगर
-
शेवगाव तालुक्यातील या ९ गावचे शेतकऱ्यांची नाशिक च्या गंगाघाटावर महाआरती!
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधीताजनापूर टप्पा १ या सुधारित योजनेतील वरूर आखेगाव सह ९ गावातील शेतकऱ्यांनी काल नाशिक येथे गोदावरी घाटावर…
Read More » -
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे ऑक्टोबरला नगर मध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधीशब्दगंध साहित्यिक परिषदेचे पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन शनिवार दिनांक ७ व रविवार दि.८ ऑक्टोबर रोजी अहमदनगर…
Read More » -
शेवगांव तालुका टंचाई आढावा बैठकीचे आयोजन – आमदार मोनिकाताई राजळे
शहाराम आगळे शेवगाव तालुका प्रतिनिधीया वर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी खरीपाची पिके जळून गेली…
Read More » -
कऱ्हे येथील शाळेत पार पडली व्यंगचित्रांची कार्यशाळा.
संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा कऱ्हे तेथे नुकतीच व्यंगचित्र ओळख ही कार्यशाळा पार पडली. यावेळी संगमनेरचे प्रसिद्ध…
Read More » -
दुसऱ्या श्रावण शनिवार निमित्त शनिशिंगणापुरात शनि भक्तांची मंदियाळी!
सुप्रीमचे न्यायमुर्ती कौल यांनी घेतले शनिदर्शन राजूर ते शनिशिंगनापुर पायी कावड़ कळब ते शनिशिंगनापुर पायी दिंडी चे शनिदर्शन! विजय खंडागळे…
Read More » -
नेप्तीतील रामदास फुलेंचे माजी मंत्री राम शिंदे यांनी केले कौतुक!
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले हे मागील 25 वर्षापासून निस्वार्थपणे करत असलेल्या उल्लेखनीय समाजकार्याबद्दल यांचा…
Read More » -
फोफसंडीत रंगला विशेष गुणगौरव व काव्यमैफल कार्यक्रम सोहळा
विलास तुपे राजूर /प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील फोफसंडीत या अतिदुर्गम खेड्यात विशेष गुणगौरव व काव्यमैफल कार्यक्रम सोहळा उत्साहात पार पडला फोफसंडी…
Read More » -
भगवानगड 46 गाव सहीत मिरी करंजी तिसगाव व अमरापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठा गैरव्यवहार ?
! पाणीपुरवठा मंत्री यांचे ओएसडी बडे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात करोडो रुपयांची डील ! दत्तात्रय शिंदे पाथर्डी प्रतिनिधी पाथर्डी तालुक्यातील…
Read More » -
शिवपानंद शेत रस्ते खुले करण्याची जबाबदारी तहसिलदारांची: ॲड. प्रतीक्षा काळे
पारनेर येथे शेतकऱ्यांसाठी चर्चा सत्राचे आयोजन पारनेर/प्रतिनिधी :नुकताच शिवपानंद शेत रस्ते या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. तालुक्यातील…
Read More » -
शेवगाव तालुक्यातील विद्या भडके यांना नॅशनल गोल्ड अवार्ड प्रदान
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधीजादूगार पी बी हंडे सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक विभाग आयोजित लोक सारथी गुणगौरव सोहळा २०२३ चे…
Read More » -
पळवे खुर्द च्या सरपंच पदी जनाबाई तरटे यांची बिनविरोध निवड
आमदार लंके यांचे मध्यस्थीने गावाच्या विकासासाठी चुलते – पुतणे एकत्र! दत्ता ठुबेप्रतिनिधी पारनेर :पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील सरपंच सरिता…
Read More » -
आमदार अपात्रतेचा निर्णय लांबणीवर ? , शिवसेनेच्या 40 आमदारांकडून मुदतवाढीची विनंती
मुंबई : विधीमंडळाच्या शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर विधानसभा…
Read More »