इतर

कोतुळ येथील श्रीमती भागूबाई घोलप यांचे निधन.

अकोले /प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील कोतुळ येथील श्रीमती भागुबाई दामोदर घोलप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले

अकोले तालुका सहकारी ग्रामोद्योग संघाच्या माजी संचलिका होत्या त्यांच्या पश्चात दोन मुली, पुतणे ,सुना , जावई नातू ,पणतू  असा मोठा परिवार आहे कोतुळ ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सागर बाळासाहेब  घोलप यांच्या त्या आजी होत्या

—     —–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button