महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
संगमनेर येथे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन!
संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात व संगमनेर शहरात ठिकठिकाणी हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले संगमनेर शहरातील मेनरोड शिवसेना…
Read More » -
मराठी भाषा संवर्धनासाठी शब्दगंध परिषदेचे महत्वाचे योगदान – प्रा.डॉ.शंकर चव्हाण
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधीमराठी भाष्येच्या संवर्धनासाठी सर्वच स्थरातून प्रयत्न करण्यात येत असुन शब्दगंध चे त्यामध्ये महत्वपूर्ण योगदान राहिलेले आहे,नवोदितांना मराठी…
Read More » -
कोल्हापूर ला फोटोग्राफी चे भव्य प्रदर्शन
कोल्हापूर दि 23 कोल्हापूर नगरीत बालसाहित्य कलामंचच्याकृतीशील उपक्रमाच्या मदतीसाठी…सुप्रसिद्ध चित्रकार, फोटोग्राफर आणि लेखक मिलिंद यादव यांच्या फोटोग्राफीचे भव्य प्रदर्शन व…
Read More » -
कोतुळ येथे सरपंच मेन्स वेअर कापड दुकानाचा शुभारंभ!
तरुणांनी व्यवसाया कडे वळावे -हभप दीपक महाराज देशमुख कोतुळ प्रतिनिधी सरपंच मेन्स वेअर या नूतन कापड दुकानाचा शुभारंभ (कोतुळ तालुका…
Read More » -
मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी रावसाहेब मरकड तर सरचिटणीसपदी ईसाक शेख व जयप्रकाश बागडे
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधीशेवगाव तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या आयोजित दर्पण पुरस्कार वितरण सोहळयाच्या कार्यक्रमात रावसाहेब मरकड यांची अध्यक्षपदी…
Read More » -
स्वातंत्र्याचा उजेड भटक्या-विमुक्तांच्या पालापर्यंत अद्याप पोहचलाच नाही ! —किसन चव्हाण
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधी‘अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गोष्टींची व्यवस्था जर भटक्या-विमुक्तांसाठी इथल्या शासन व्यवस्थेने केली असती, तर गुन्हेगारीचा शिक्का…
Read More » -
डाव्या चळवळीचे नेतृत्व एन.डी. पाटील यांच्या रुपाने हरपले -अॅड.कॉ. सुभाष लांडे
डाव्या संघटनांच्या वतीने एन.डी. पाटील यांना अखेरचा लाल सलाम शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधीमहाराष्ट्रातील डाव्या चळवळीचे नेतृत्व एन.डी. पाटील यांच्या रुपाने…
Read More » -
नाशिक जिल्ह्यातील तीन गावे टँकर मुक्तीच्या दिशेने!
सिन्नर च्या ॲटोकाँप प्रा. लि. कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक च्या मदतीने गाव टँकर मुक्त होणार नाशिक प्रतिनिधी एस…
Read More » -
जिल्हास्तरीय पत्रलेखन स्पर्धचा निकाल जाहिर
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधीशब्दगंध साहित्यिक परिषदेच्या शेवगाव तालुका शाखेने पत्रलेखन विद्यार्थ्यांमधील पत्रलेखन कला विकसित व्हावी, या हेतूने आयोजित केलेल्या ‘जिल्हास्तरीय…
Read More » -
दिनकर रायकर यांचे निधन
मुंबई प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे नुकतेच निधन झाले रायकर यांनी इंडियन एक्स्प्रेसमधून पत्रकारितेची सुरुवात केली. मुंबईत राहायला घर…
Read More » -
वेश यांचा बावळा, अंगी मात्र नाना कळा!
या फोटोतल्या बाया तशा दिसायला साध्यासुध्या आहेत. मान्हेरे, आंबेवंगण, पिंपळदरावाडी, कोंभाळणे, एकदरे, खिरविरे या अकोल्याच्या अतिदुर्गम भागातल्या पाड्यांवर त्या वस्तीला…
Read More » -
१० लाखाची लाच स्वीकारणारे दोघे पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात!
कोल्हापूर दि २११० लाख रूपये लाच मागणारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोन पोलिस कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.…
Read More »