इतर
राहता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील गोविंदराव ठमाजी गाडेकर यांचे निधन

राहता दि २४
राहता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व प्रवरा दूध संस्थेचे माजी संचालक गोविंदराव ठमाजी गाडेकर (वय-६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले
त्यांच्या पश्चात आई, पत्नी,३भाऊ,३बहिणी,२मुले,२ मुली सुना नातवंडे असा परिवार असून दाढ बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी नानाभाऊ ठमाजी गाडेकर यांचे बंधू व नंदकिशोर व संतोष गाडेकर यांचे वडील होते.