इतर
नेवासा-शेवगाव रस्त्यावर भेंडा कारखाना गेट समोर कार अपघात एक जण ठार

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
नेवासा-शेवगाव रस्त्यावर भेंडा कारखाना मेन गेट समोर
झालेल्या कारच्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना आज मंगळवार (दि. 9 मे) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली
, भेंडा येथे पाणी घेण्यासाठी उभे असलेल्या स्विफ्ट डिझायर (क्रमांक एमएच 12 एचसी 4200 )या कारवर
कुकाणेकडून येणारी टाटा पंच (एमएच 17 सीआर
42 91) ही कार येऊन धड़कली या अपघातात नेवासा तालुक्यातील नागापूर येथील सुरेश यादव आढागळे यांचा मृत्यु झाला असून भेंडा येथील मनोज अस्वले हे गंभीर जखमी झाले आहेत.