इतर
खरवंडी कासार येथील विजय शिवगजे यांची निवड

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
खरवंडी कासार येथील विजय शिवगजे यांची दैनिक सार्वमत खरवंडी कासार वार्ताहर पदी निवड
खरवंडी कासार येथील श्री विजय शिवगजे यांची खरवंडी कासार परिसर दैनिक सार्वमत वार्ताहर पदी आज दि 26 रोजी अहमदनगर कार्यालय मध्ये निवड करण्यात आली आणि या निवडीमुळे भगवानगड व खरवंडी कासार परिसरातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे शिवगजे यांनी पहिले दहा ते बारा वर्ष पत्रकारिता केली असून त्यांच्या पत्रकारितेला तोड नसून खरवंडी कासार चे प्रथम पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे तरी त्यांनी पत्रकारिता जोमाने करावी असे खरवंडी कासार पत्रकारांकडून सांगण्यात आले.