इतर

पोरेवाडी (कोतुळ ) येथील श्री पावन गणेश मंदिर, चा ८ वा वर्धापन दिन सोहळा

कोतुळ प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील  पोरेवाडी (कोतुळ ) येथील श्री पावन गणेश मंदिर, चा ८ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केला आहे

शनिवार दि. ०७/०२/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा. : अभिषेक व सत्यनारायण महापुजा दुपारी १.०० वा. भजन  संध्या. ५ ते ६ वा. हरिपाठ संध्या. ७ ते ९ वा.  ह.भ.प.उज्वलाताई वाकळे (कोठे) यांचे हरिकिर्तन व नंतर
महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे

परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री पावन गणेश मंदिर, पोरेवाडी (पांगरी) व, कोतूळ ग्रामस्थांनी केले आहे
———

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button