नाशिक

नाशिक मध्ये श्री व्यंकटेश बालाजी संस्थानतर्फे ‘श्री सुदर्शन दिग्विजय रथयात्रेचे’ आयोजन  

नाशिक प्रतिनिधी

येथे श्री व्यंकटेश बालाजी मंदिर, कापडपेठ, नाशिक येथील ‘ब्रह्मोत्सव २०२६’ निमित्त आयोजित श्री सुदर्शन दिग्विजय रथयात्रेची जय्यत तयारी सुरु आहे

श्री व्यंकटेश बालाजी मंदिर, कापडपेठ, नाशिक – ब्रह्मोत्सव २०२६ श्री सुदर्शन दिग्विजय रथय यात्रेला

नाशिकच्या ३०० हून अधिक वर्षांच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरा आहे , श्री व्यंकटेश बालाजी संस्थानतर्फे ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक ‘श्री सुदर्शन दिग्विजय रथयात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.   दिनांक: रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ (अश्विन शु. १, शके १९४८, घटस्थापना)   वेळ: सायंकाळी ५:०० वाजता  

रथयात्रेचा मार्ग: श्री बालाजी मंदिर (भांडी बाजार) – कपूरथळा गंगा घाट – दिल्ली दरवाजा – नेहरू चौक – सोमवार पेठ – टेक – जुनी तांबट आळी – पार्श्वनाथ लेन – हुंडीवाला लेन – पगडबंद लेन – सराफ बाजार – कापड पेठ – श्री बालाजी मंदिर.  

सर्व नाशिककर भाविकांनी या पारंपरिक आणि पवित्र रथोत्सवात सहभागी होऊन श्री सुदर्शन चक्राचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button