इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१०/१०/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन १८ शके १९४८
दिनांक :- १०/१०/२०२६,
वार :- मंदवासरे(शनिवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२३,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:१०,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अमावास्या समाप्ति २१:२०,
नक्षत्र :- हस्त समाप्ति २१:४३,
योग :- ऐंन्द्र समाप्ति २२:०२,
करण :- चतुष्पाद समाप्ति ०९:२५,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – हस्त,(२६:२०नं. चित्रा),
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अमावास्या वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:१९ ते १०:४८ पर्यंत,

♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:५१ ते ०९:१९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:४४ ते ०३:१५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:१५ ते ०४:४१ पर्यंत,

❀ दिन विशेष:
सर्वपित्री दर्श अमावास्या (भादवी पोळा), चित्रा रवि २६:२०, वाहन घोडा, स्त्री. स्त्री. सू. सू., गजच्छाया योग सूर्योदय ते सूर्यास्त, अन्वाधान, मृत्यु २१:४३ प., यमघंट २१:४३ प., अमावास्या श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन १८ शके १९४८
दिनांक = १०/१०/२०२६
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
कामांचे योग्य नियोजन करावे लागेल, लाभाचे योग आहेत. नवीन जबाबदारी वाढू शकते.

वृषभ
मन थोडे अस्वस्थ किंवा तणावात राहू शकते. प्रेमसंबंधात वाद टाळावेत. मोठा निर्णय घेणे टाळावे.

मिथुन
नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी कल्पनांचे कौतुक होईल.

कर्क
कर्क राशीत गुरू आणि मंगळ आहेत. करिअरमध्ये लाभ आणि धनस्थितीत सुधारणा होईल.

सिंह
करिअरमध्ये सुधारणा होईल. केतू या राशीत आहे.

कन्या
सूर्य आणि चंद्र कन्या राशीत एकत्र भ्रमण करत आहेत. योजना आणि कामाच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल.

तूळ
वक्री शुक्रामुळे आर्थिक आणि ऑफिसच्या जुन्या गोष्टी समोर येऊ शकतात. संयम राखणे फायदेशीर ठरेल.

वृश्चिक
शत्रूंवर विजय मिळवाल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो.

धनु
मुलांकडून शुभवार्ता मिळेल. सर्जनशील कामात मन रममेल.

मकर
उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल, परंतु प्रतिक्रिया देताना संयम ठेवावा.

कुंभ
मार्केटिंग किंवा मीडियाशी संबंधित कामे पूर्ण होऊ शकतात. बजेटकडे लक्ष ठेवावे.

मीन
वक्री शनिमुळे धीराने कामे करावीत. मानसिक दुविधा दूर होऊन राहत मिळेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button