आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२५/११/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अग्रहायन ०४ शके १९४८
दिनांक :- २५/११/२०२६,
वार :- सौम्यवासरे(बुधवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४२,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०५:५०,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति १६:५१,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति २०:३६,
योग :- शिव समाप्ति १२:००,
करण :- तैतिल समाप्ति २७:०३,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – अनुराधा,
गुरुराशि :- सिंह,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- राहू(व)-मकर १६:११,
केतू(व)-कर्क १६:११
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:१६ ते ०१:४० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:४२ ते ०८:०६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०८:०६ ते ०९:२९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५३ ते १२:१६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:२६ ते ०५:५० पर्यंत,
❀ दिन विशेष:
इष्टि, प्रतिपदा श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायन ०४ शके १९४८
दिनांक = २५/११/२०२६
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
आरोग्य उत्तम राहील आणि आर्थिक वादात यश मिळून धनलाभ होऊ शकतो. मित्रांसोबत काम करताना स्वतःचे हित जपा.
वृषभ
सामाजिक भेटीगाठी वाढतील. शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा.
मिथुन
व्यवसायात अचानक नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.
कर्क
नवीन कामासाठी आणि व्यवसायासाठी दिवस अनुकूल राहील.
सिंह
कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल आणि उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत.
कन्या
नियोजनात थोडा बदल होऊ शकतो; महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.
तूळ
मित्र आणि सहकाऱ्यांची साथ मिळेल; कामात प्रगती होईल.
वृश्चिक
वातावरण सकारात्मक राहील, मात्र रागावर नियंत्रण ठेवा.
धनु
खर्चावर लक्ष ठेवा आणि आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा.
मकर
समाजात व परिसरात मान-सन्मान वाढेल.
कुंभ
पदोन्नतीचे किंवा करिअरमध्ये पुढे जाण्याचे योग आहेत; रागावर ताबा ठेवा.
मीन
कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि घरातील गरजांकडे लक्ष द्या.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

