इतर
श्री कार्तिक पौर्णिमा निमित्. श्री क्षेत्र कोतुळेश्वर मंदिर येथे दिपोत्सव सोहळा !

कोतुळ दि 22
श्री कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा उत्सवानिमित्..: श्री क्षेत्र कोतुळेश्वर मंदिर, कोतूळ, ता. अकोले येथे
दिपोत्सव सोहळा आयोजित केला आहे
सोमवार दि. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं. ६.०० वा.ठिकाण : श्री कोतुळेश्वर मंदिर, कोतूळ, येथे होणाऱ्या
- कार्यक्रमात
- सायं. ५ ते ५.३० वा. :- हरिपाठ (कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी)
- सायं. ६ ते ७.३० वा. :- – संगीत भजन ( नादब्रम्ह संगित विद्यालय, कोतूळ)
(कोतूळ व पंचक्रोशीतील सर्व गुणीजन गायक, वादक यांचा सुमधूर भजनाचा कार्यक्रम होईल.) - रात्री ८.०० वा :- गंगा महाआरती व श्री कोतुळेश्वर महाआरती
- रात्री ८.१५ वा. :- • गंगा दिप अर्पण सोहळा व त्यानंतर महाप्रसाद असा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे
ज्यांना महाआरतीमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी व परिसर विकासासाठी व
दिप उत्सवाकरिता देणगीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.
9921643234 / 9881987635 / 9764316944
कोतूळ व परिसरातील सर्व महिलांनी तुपाच्या फुलवाती घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन श्री कोतुळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट, कोतूळ, श्री कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था व समस्त ग्रामस्थ, कोतूळ यांनी केले आहे
——-/-/—–