कोल्हापूर ला फोटोग्राफी चे भव्य प्रदर्शन

कोल्हापूर दि 23 कोल्हापूर नगरीत बालसाहित्य कलामंचच्याकृतीशील उपक्रमाच्या मदतीसाठी…सुप्रसिद्ध चित्रकार, फोटोग्राफर आणि लेखक मिलिंद यादव यांच्या फोटोग्राफीचे भव्य प्रदर्शन व विक्री दि. 23 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2022 पर्यंत सुरु आहे
कलादालन, राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे सकाळी 10:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत। सुरू राहणार आहे
भव्य प्रदर्शनाचे उदघाटन
दि. 23 जानेवारी, 2022 रोजी
दुपारी 12:30 वा. कलादालन , राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे मा. संजय शेलार (जागतिक दर्जाचे चित्रकार) मा. संजय हळदीकर (ज्येष्ठ रंगकर्मी) यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सतीशकुमार पाटील
मा. चंद्रकांत निकाडे मा. अशोक पाटील मा. रघुनाथ मांढरे
मा. मोहन मिणचेकर मा. अब्राहमबापू आवळेउपस्थित राहणार आहेत निर्मिती प्रकाशन/श्रावस्ती प्रकाशन चे वतीने हे प्रदर्शन चे आयोजन केले आहे
नियम व अटी
1) सहभागी होण्यासाठी जाती-धर्माचे बंधन नाही.
2) वार्षिक सभासद शुल्क फक्त 20/- रु.
(सभासद कालावधी – जानेवारी ते डिसेंबर)
3) बालसाहित्य कलामंचकरिता ऐच्छिक अर्थसहाय्य करू शकता.
फोन / गुगल पे नंबर9420361122
समन्वयक
शांतीलाल कांबळे
चंद्रनिल सावंत
विजय कोरे
नोहा आवळे, विवेक सुतार
श्रुतिक कांबळे, आदित्य म्हमाने
भार्गव सावंत, श्रेया भोसले
प्रणाली ठाणेकर, मंथन जगताप
अमिरत्न मिणचेकर, समीक्षा बुचडे
शिवतेज राजहंस, शौर्य वर्धनयूशरा मकानदार, श्रद्धा भोसले
संपर्क
बालसाहित्य कलामंच
आदित्य सभागृह
873, क/2, सी वाॕर्ड,
सिध्दीश्री प्लाझा,
राजाराम रोड, उमा टाँकीज जवळ,
कोल्हापूर-416002
9604681764
9822472109