अहमदनगर
जिल्हा उपनिबंधक गणेश पूरी शनिदरबारी

सोनई — अहमदनगर जिल्ह्याचे सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबधक गणेश पूरी यांनी काल सपत्निक शनिशिंगानापुरात दाखल होऊन मनोभावे शनिदर्शन घेतले.
श्री गणेश पुरी यांनी शनिचौथारावर जाऊन तेल, पुष्प, पूजा, शनिस्पर्शने मनोभावे दर्शन घेतले.
देवस्थानचे वतीने पत्रकार विजय खंडागळे, तालुका सचिव आप्पासाहेब बोर्डे, यांनी स्वागत केले. यावेळी विकास ढोबळे, मयूर देठे,बाळासाहेब गडाख, आदि उपस्थित होते.
यावेळी पुरी यांनी दर्शन घेतल्यानंतर आत्मिक समाधान, व आनंद वाटला.असे सांगितले