अहमदनगर
काकनेवाडी येथील श्रीमती.लक्ष्मीबाई वाळुंज यांचे निधन

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-
पारनेर तालुक्यातील काकनेवाडी येथील श्रीमती.लक्ष्मीबाई गोडाजी वाळुंज यांचे शुक्रवारी पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
वर्षभरापूर्वी पती गोडाजी वाळुंज यांचे निधन झाले होते.त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि मायाळू होता.
त्यांच्या पाठीमागे चार मुले,एक मुलगी,सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
आपल्या संस्काराच्या जोरावर या मातेने शिक्षक भास्कर वाळुंज , इंजि.दत्तात्रय वाळुंज प्रगतशील शेतकरी, रावसाहेब वाळुंज आदर्श शिक्षक, मंगेश वाळुंज डॉक्टर अशी रत्ने घडवली.