इतर
माका येथे खासदार वाकचौरे यांचे फटाके फोडुन स्वागत

माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील माका येथे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या निवडी चे फटाके वाजून स्वागत केले
शिर्डी लोकसभा मतदार संघातून खासदार भाउसाहेब वाकचौरे यांचा दणदणीत विजय झाला ही बातमी येताच गावात फटाके फोडून आनंद आनंद साजरा केला याप्रसंगी मा चेअरमन खंडूभाउ लोढे, संचालक लक्ष्मण पांढरे, देविदास भुजबळ,अँड. गोकुळ भताने, बाबासाहेब जंगले, मुळा बॅकेचे माणिकराव होंडे,कामराज पालवे, शहादेव लोंढे, कैलास बजांगे,भुजबळ सर, मछिंद्र लोंढे, वाघस्कर सर, बाळू मदने, अजय पटेकर, संभाजी थोरात, किरण लोंढे आदि उपस्थित होते .