विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाची अकोल्यात ४ नोव्हेंबरला “निर्धार बैठक”

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्याच्या राजकीय जडणघडणीत रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा राहिलेला आहे . “योग्यवेळी निर्णायक भूमिका घेऊन तालुक्यात सत्ता परिवर्तन घडविण्याचे काम रिपब्लिकन पक्षाने केलेले आहे” . याही निवडणुकीत योग्य ‘निर्णायक भूमिका घेण्यासाठी’ रिपब्लिकन पक्षाची विशेष निर्धार बैठक रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांचे अध्यक्षतेखाली सोमवार दि 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 .00 वाजता कम्युनिस्ट पक्ष कार्यालय हॉल मध्ये वसंत मार्केट ( बाजार तळ शेजारी), आयोजित केली आहे.
या निर्धार बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संघटक रमेश शिरकांडे, संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके, जिल्हा उपाध्यक्ष सावळेराम गायकवाड, जिल्हा संघटक प्रदीप आढाव, वसंतराव उघडे, दिलीप गायकवाड, कार्याध्यक्ष किशोर शिंदे, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष विजय पवार, प्रल्हाद माळी, पठार विभागाचे नेते रमेश तपासे , जिल्हा संघटक गणेश साळवे, , महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी कसबे , मातंग आघाडीचे तालुकाध्यक्ष रोहिदास साळवे,पठार विभागाचे प्रमुख विजय खरात, पठार विभागाचे युवा नेते सिद्धार्थ खरात, विठ्ठल खरात, जिल्हा उपाध्यक्ष विजय अडांगळे तालुका उपाध्यक्ष कैलास संगारे,रमेश वाकचौरे, रवींद्र देठे, संघटन सरचिटणीस शाम गायकवाड, निवृत्ती गायकवाड, अक्षय पवार, ख्रिश्चन आघाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब वैराट, ख्रिश्चन आघाडी महिला अध्यक्ष रुषाली पवार, उपाध्यक्ष भाऊसाहेब सिरसागर, युवा नेते शंकर संगारे, मुळा विभागाचे प्रमुख गुणरत्न साळवे, युवक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सचिन कदम , तालुका संघटक राहुल चिकने, शहराध्यक्ष विशाल वैराट, तालुका संघटक प्रमोद गायकवाड, युवक आघाडीचे प्रमुख संघटक कैलास नेपाळे, तालुका संघटक पोपट कांबळे, प्रमुख संघटक प्रभाकर वाघमारे,अर्जुन संगारे , वसंत वाकचौरे, रामनाथ चव्हाण, कमलेश कसबे, पप्पू पराड, आनंद संगारे, संदीप शिंदे, अरुण हरनामे, नरेश साळवे, पास्टर गिदोन कर्णिक , राजेंद्र आव्हाड, मदन सदगीर रामचंद्र तपासे, जनार्दन सोनवणे, कैलास पराड, त्रिम्बक पराड, रावसाहेब मनोहर, रवींद्र पवार, मिलिंद जगताप, सुधाकर संगारे, वाल्मिक सोनवणे, पास्टर आनंद पवार, दीपक पवार , रविंद्र डोंगरे, बाळासाहेब वैराट, अक्षय डोळस,विकल जगताप, विलास जगताप के बी गोतीस, युवराज येडे बाळासाहेब देठे, अशोक त्रिभुवन,विकास शिंदे , चंद्रकांत देठे अक्षय देठे, राजेंद्र आढाव, संतोष माळी, राजेंद्र शिंदे, नितीन सोनवणे, राजेंद्र सोनवणे, उत्तम पवार, सुधिर पवार, भीमराव हरी देठे, उत्तम देठे, शंकर वायाळ, संदीप देठे, भागवत पटेकर, लहू ढगे, विजय सोनवणे, मयूर देठे, शशिकांत सोनवणे, सम्राट सोनवणे, राहुल पवार, पप्पू पवार, पांडुरंग मुठे ,संजोत साबळे, विजय वाघमारे, वीरेंद्र पवार, विशाल कोळगे, सिद्धार्थ जगताप, दिलिप हरनामे, बबलू पवार, कमलेश पवार ,प्रविण साळवे, तुकाराम औचिते, अर्जुन साळवे, संदीप साळवे, जनार्धन गायकवाड, अनिल खरात रामदास साळुंके आदी प्रमुख नेते उपस्थितीत राहणार आहेत तरी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्तीत रहावे असे आवाहन रिपाइ तालुकाध्यक्ष अकोले तालुका राजेंद्र गवांदे,रिपाई तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केले आहे