इतर
अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना पितृशोक

अकोले प्रतिनिधी
अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब वडजे यांचे वडील काशिनाथ महादू वडजे यांचे आज वयाच्या 86 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले
उद्या शुक्रवारी सकाळी 8.30 वा अमर धाम, अकोले येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
वडजे गुरुजी या नावाने ते सर्वत्र परिचित होते अकोले नगरपंचायत चे विद्यमान नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे ,अनिल वडजे यांचे ते वडील होते