इतर

साईलीला शिर्डी ते वणी सप्तश्रृंगी गड पदयात्रा सोहळा 2025

शिर्डी प्रतिनिधी

शिर्डी ग्रामस्थ , श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डी आयोजित श्री दरवर्षी प्रमाणे या वर्षी शिर्डी येथून श्री सप्तश्रृंगी गड येथे पायी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन शिर्डी ग्रामस्थ , श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डी प्रणित श्री साईलीला पदयात्रा सोहळा समिती ने केले आहे या सोहळ्यांचे हे वर्ष २३ वे वर्ष आहे मंडळाचे मार्गदर्शक श्री गणेशभाऊ वाघचौरे यांच्या व नवनियुक्त अध्यक्ष दिपक रणधीर यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आयोजन करण्यात आले ,

यावर्षीच्या पदयात्रा सोहळ्याची सुरुवात सन्मित्र युवक मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक मा श्री गजानन आण्णा शेर्वेकर यांच्या शुभ हस्ते श्रींची आरती करून करण्यात आली ,

यावेळी मंडळाचे शंकर कुऱ्हाडे, गणेश खैरे , ॲड. विक्रांत वाघचौरे , गणेश शिंदे , अविनाश गायकवाड, राकेश भोकरे, योगेश कावरे, राजेंद्र पांचाळ, राजेंद्र वरपे, सागर वाघचौरे , दीपक रणधीर, रुपेश पुरी महेश बावीसकर रवी कोलकर आदी मंडळाचे कार्यकर्ते व शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button