इतर
नबुबाई रामचंद्रशेठ देशमुख यांचे वृद्धपकाळाने निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ भोळेवाडी येथील गं. भा.नबुबाई रामचंद्रशेठ देशमुख यांचे नुकतेच वृद्धपकाळाने वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले
अगस्ती साखर कारखान्याचे माजी संचालक स्व रामचंद्र शेठ देशमुख यांच्या पत्नी तर सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब रामचंद्रशेठ देशमुख श्री. सुभाष रामचंद्रशेठ देशमुख यांच्या मातोश्री होत्या
💐💐💐💐💐💐💐💐💐💐