इतर
अकोल्यात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन!

अकोले प्रतिनिधी
थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती आज अकोले येथे साजरी करण्यात आली
अकोले येथील येथील प्रवरा सहकारी पतसंस्थेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संचालिका मनीषा ताजणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन संतु मामा भरीतकर , व्हाईस चेअरमन भास्कराव मंडलिक, लहानु मंडलिक ,एकनाथ मंडलिक ,प्रफुल्ल ताजणे आदींसह संस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते