इतर
माळीझाप येथील बबन बारकू मंडलीक यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले माळीझाप येथील बबन बारकू मंडलीक .(वय75.)यांचे अल्पशःआजाराने दुःखद निधन झाले
त्यांच्या पश्चात पत्नी.तिन मुले.एक मुलगी.दोन भाऊ.एक बहिन.नातवंडे.पुतणे.भावजय,भाचे असा मोठा परिवार आहे.अकोले ग्रामपंचायतचे माजी सरपंच उमाजी मंडलीक यांचे भाऊ होत भाजपाचे तालुका सरचिटणीस व ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छींद्र मंडलीक यांचे काका होत