आजचे पंचांग व राशी भविष्य दि. १५/११/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक २४ शके १९४७
दिनांक :- १५/११/२०२५,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५१,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति २५:३८,
नक्षत्र :- उत्तरा समाप्ति २३:३५,
योग :- विष्कंभ समाप्ति ३०:४६,
करण :- बव समाप्ति १३:४१,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- तुला – विशाखा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:२५ ते १०:४९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:०१ ते ०९:२५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:३८ ते ०३:०२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:०२ ते ०४:२६ पर्यंत,
❀ दिन विशेष:
उत्पत्ति एकादशी, महालय समाप्ति, घबाड २३:३५ नं. २६:३८ नं., मृत्यू २३:३५ नं., यमघंट २३:३५ नं.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक २४ शके १९४७
दिनांक = १५/११/२०२५
वार = मंदवासरे(शनिवार)
वृषभ
लहान प्रवास संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनातील नकारात्मक विचार काढून टाका. कष्टाशिवाय काही हाती लागणार नाही. यात्रा सुखकर होईल.
मिथुन
प्रलंबित कामे मार्गी लागतील. शेजार्यांचे सहकार्य मिळेल. दिवस उत्तम फलदायी असेल. आर्थिक बाबतीचे प्रयत्न यश देतील. तज्ञ व्यक्तींची भेट होईल.
कर्क
आहारावर नियंत्रण ठेवावे. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वरिष्ठांना नाराज करू नका. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. वाणीत माधुर्य जपावे.
सिंह
कामातील समस्या दूर कराव्या लागतील. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायांना इजा संभवते. वैचारिक स्थिरता ठेवावी. आपले छंद जोपासावेत.
कन्या
विरोधकांच्या करवायला कमी होतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात मान वाढेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल.
तूळ
धनलाभाचे योग संभवतात. नवीन काम सुरू करू शकता. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एखादी मौल्यवान वस्तु मिळेल. विरोधक पराभूत होतील.
वृश्चिक
व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. कामाचा ताण जाणवेल. उगाच चिडचिड करू नये. जोखमीचे पाऊल उचलताना सारासार विचार करावा.
धनू
स्पर्धेत यश मिळेल. भावंडांचे सहकार्य मोलाचे ठरेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हातातल्या कामाचा कंटाळा करू नका. मौल्यवान वस्तूंचे जतन करा.
मकर
आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. समस्यांचे निराकरण होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणावरही अति विश्वास दाखवू नका.
कुंभ
मुलांच्या जबाबदार्या पार पाडाल. पैशाच्या बाबतीतले प्रयत्न यश देतील. थोडीशी धावपळ करावी लागेल. देवावरील श्रद्धा वाढेल. जोडीदाराच्या मदतीने अडकलेल्या गोष्टी पुढे सरकतील.
मीन
गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. बोलताना शब्द जपून वापरा. मानसिक शांतता लाभेल. प्रवास लाभदायक ठरतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



