कल्याण- डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महा विकास आघाडीचे उमेदवारांना विजयी करा- वैभव उर्फ संदीपशेठ पाटील

कल्याण प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली महानगर पालिका पॅनल क्रमांक 3 मधील लोकप्रिय अधिकृत उमेदवार सौ दीपिका ताई प्रमोद भोय, शीलाताई रामदास नवाळे ,एडवोकेट शेखर अप्पाराव वाकोडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन माजी नगरसेवक वासुदेव पाटील यांचे सुपुत्र युवा नेते वैभव उर्फ संदीप शेठ पाटील यांनी केले आहे
कल्याण डोंबिवली महानगरपालिका पॅनल क्रमांक 3 मध्ये भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 3 ब चे उमेदवार शीलाताई रामदास नवाळे यांची निशाणी हाताचा पंजा आहे तर प्रभाग क्रमांक 3 अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ दीपिका ताई प्रमोद भोय यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे
तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी प्रभाग क्रमांक 3 ड चे मधील उमेदवार एडवोकेट शेखर अप्पाराव वाकोडे यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस अशी आहे
गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानात महाविकास आघाडीच्या या तीनही उमेदवारांना सर्वाधिक मताने विजयी करावे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे शरद चंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराचे पक्षाने विचाराचे उमेदवारांना मतदारांनी निवडून द्यावे कल्याण डोंबिवली शहराच्या विकासासाठी व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीच्या शीलाताई रामदास नवाळे ,एडवोकेट शेखर अप्पाराव वाकोडे सौ दीपिकाताई प्रमोद भोय यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन भिवंडी मतदार संघांचे खासदार सुरेश म्हात्रे यांचे कट्टर समर्थक वैभव उर्फ संदीप शेठ पाटील यांनी केले आहे
,—–




