आजचे पंचांग व राशी भविष्य दि.११/१०/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन १९ शके १९४८
दिनांक :- ११/१०/२०२६,
वार :- भानुवासरे(रविवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२३,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:०९,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति २१:३२,
नक्षत्र :- चित्रा समाप्ति २२:३३,
योग :- वैधृति समाप्ति २१:०५,
करण :- किंस्तुघ्न समाप्ति ०९:२२,
चंद्र राशि :- कन्या,(१०:०४नं तुला),
रविराशि – नक्षत्र :- कन्या – चित्रा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- वैधृति वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०४:४१ ते ०६:०९ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:१९ ते १०:४८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:४८ ते १२:१६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:४४ ते ०३:१२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
घटस्थापना, नवरात्रारंभ, मातामह श्राद्ध, इष्टि,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन १९ शके १९४८
दिनांक = ११/१०/२०२६
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
तापट स्वभावाचा त्रास होऊ शकतो; मात्र तुमच्या धडाडीमुळे आणि साहसामुळे कामात यश मिळेल.
वृषभ
आयुष्यात हळूहळू सुख आणि सकारात्मक बदल येतील. कुटुंबात शुभ समाचार मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील.
मिथुन
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, पण भावनांवर नियंत्रण ठेवा.
कर्क
प्रतिष्ठा आणि प्रभावात वाढ होईल. मात्र, आर्थिक व्यवहारात किंवा नवीन भागीदारीत घाई करणे टाळा.
सिंह
दिवस उत्साही जाईल. लक्जरी किंवा व्यावसायिक व्यवहारांत चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
कन्या
चंद्र आणि सूर्याच्या गोचरमुळे नियोजनबद्ध कामे पूर्ण होतील. जुन्या योजनांना गती मिळेल.
तूळ
आज चंद्र, बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे त्रिग्रह आणि कलानिधी योग जुळून येत आहे, ज्यामुळे विशेष लाभ होतील.
वृश्चिक
आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. खर्च आणि गुंतवणुकीचे नियोजन विचारपूर्वक करा.
धनु
नोकरीत किंवा करिअरमध्ये आकर्षक पॅकेज किंवा नवीन संधीची ऑफर मिळू शकते.
मकर
जुन्या आर्थिक व्यवहारातील अडथळे दूर होऊन मानसिक तणाव कमी होईल. प्रवासाचे योग आहेत.
कुंभ
नवीन गोष्टी शिकण्याकडे कल राहील. व्यावसायिक क्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक उलाढाल किंवा लाभ संभवतात.
मीन
आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यामध्ये रुची वाढेल. जोडीदाराशी आणि कुटुंबाशी संवाद उत्तम राहील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



