इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१३/१०/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन २१ शके १९४८
दिनांक :- १३/१०/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२३,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:०७,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति २३:२८,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति २५:४३,
योग :- प्रीति समाप्ति २०:२४,
करण :- तैतील समाप्ति १०:४७,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – चित्रा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- विशाखा वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:११ ते ०४:३९ पर्यंत,

♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:४7 ते १२:१५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:१५ ते ०१:४३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:११ ते ०४:३९ पर्यंत,

❀ दिन विशेष:
सप्तरात्रोत्सवारंभ,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २१ शके १९४८
दिनांक = १३/१०/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
नव्या संधीचे दार खुले होईल. कुटुंबात आनंदाची बातमी मिळेल. ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहा आणि टार्गेट वेळेवर पूर्ण करा.

वृषभ
उत्पन्नात सुधारणा होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

मिथुन
नोकरीमध्ये तरक्की आणि प्रगतीचे योग आहेत. जोडीदाराशी संवाद चांगला राहील.

कर्क
नवरात्रीचा तिसरा दिवस तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

सिंह
आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा.

कन्या
व्यवसायात आर्थिक लाभ होतील. जोडीदारासोबत उत्तम वेळ जाईल.

तुळ
करिअरमध्ये प्रगती होईल. भावनिक पातळीवर नवी उमेद जाणवेल.

वृश्चिक
रात्रीनंतर चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करेल. मन थोड़ा संभ्रमात राहू शकते, संयम ठेवा.

धनु
करिअर आणि आर्थिक बाबतीत दिवस गेम-चेंजिंग ठरू शकतो. नवी दिशा मिळेल.

मकर
मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल.

कुंभ
अनावश्यक वाद टाळा. तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मीन
कुटुंबाचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button