इतर
नेवासा तहसिल समोर आमरण उपोषणाचा दारकुंडे यांचा इशारा

माका. /प्रतिनिधी
,यासंदर्भात प्रशासनाने योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी.याकरिता सहकुटुंबा सह नेवासा तहसीलदार कार्यालयासमोर झालेल्या अन्यायाविरोधात दि.1/10/2 024 पासुन आमरणं उपोषण करणार असल्याचे पिडीत शेतकरी दारकुंडे यांनी सांगितले आहे. श्री दारकुंडे हे माका येथील कायमचे रहिवासी आहे त्यांचे शेतीबाबतचा 7/12 उतारा व आणखी इतर कागदपत्रे,पुरावे वेळोवेळी शासन दरबारी सादर करुनही ग्रामपंचायत तसेच भुमी अभीलेख कार्यालयाकडुन याबाबत न्याय मिळत नसुन,याउलट कुटुंबाचा छळ केला जात असुन,या अगोदर दोन,तिन वेळा जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.असे त्यांनी सांगितले