तरुणांना व्यवसायांत उज्वल भविष्य सभापती काशिनाथ दाते

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
व्यवसाय सायक तरुणांना उज्वल मितव्यय असल्याचे
सुपा ता. पारनेर येथील मे. साई बॅटरीज सेल्स अँड सर्विस या नूतन शॉपीच्या उद्घाटन प्रसंगी सभापती काशिनाथ दाते सर बोलत होते कोणताही छोटा मोठा व्यवसाय चिकाटीने केल्यास यामध्ये यश हमखास मिळते तालुक्यामध्ये बहुतांशी तरुणांना व्यवसाय करण्यासाठी आपण प्रोत्साहित केले असून त्या सर्व तरुणांनी व्यवसायात पडून स्वतःचे व्यवसाय उभे केले असे सर्व तरुण व्यवसाय मध्ये आज यशस्वी झाल्याचे दिसत आहे याचा नेहमीच आपणास आनंद होतो यापुढेही तरुणांनी व्यवसायाकडे झुकावे आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही सभापती दाते यांनी दिली

यावेळी प्रो.प्रा. चंदन उर्फ भाऊ मापारी म्हणाले मी तेरा वर्ष जेसीबीचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे बॅटरी व्यवसायातील मला पूर्ण माहिती झाली आहे. साधारण ७ लक्ष रुपये गुंतवणूक करून मी हा व्यवसाय निवडला असून आमच्याकडे सर्व टू व्हीलर्स, फोर व्हीलर व इन्व्हाईटला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या बॅटरीज व इन्व्हाईट योग्य दरात मिळणार आहे. मला व्यवसायामध्ये सभापती दाते सरांनी नेहमीच प्रोत्साहन व पाठिंबा दिला आहे.
यावेळी मार्केट कमिटी संचालक युवराज पाटील, सुनील शेठ थोरात, विश्वास साठे मेजर, दशरथ थोरात, सुभाष दाते, संतोष शेठ गायकवाड, दिपक लोंढे, नामदेव मोकाते, किसन येणारे, विष्णू जाधव, नवनाथ कासुद, नामदेव पवार,पठारे मामा, संतोष शेठ रोकडे, नारायण नरोडे, पप्पु नरसाळे, गोरख मोकाते,संतोष आढाव, गणेश दळवी, पप्पू मापारी, दत्ता शेठ औटी, विजू शेठ मापारी, अमोल दळवी, गणेश मापारी, कुणाल जाधव, पप्पू दाते, मनु लोंढे, भाऊ खेडेकर, विकास दाते, संपत ढवळे, विकास मोकाटे, साई मापारी, ज्ञानदेव साठे, गणेश साठे इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.