इतर
वडगाव ढोक येथे
वडगाव ढोक येथे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन!

प्रदेशाध्यक्ष पप्पुजी कागदे यांच्या हस्ते
आर पीआय शाखेचे उदघाटन
==================
गेवराई / प्रतिनिधि
गणेश भाऊ ढाकणे
आज दि/26/4/2022रोजी
वडगांव ढोक येथे विश्वरत्न बौधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करूण
रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पुजी कागदे यांचे हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या शाखांचे उदघाटन करण्यात झाले
या प्रंसगी गेवराई तालुका अध्यक्ष किशोर कांडेकर ,महादेव चाटे सर ,सरपंच रमेश नेहरकर,वंचित आघाडी चे नेते किशोर भोले,सचिन ढाकणे, गणेश मुंडे, भाऊसाहेब दळवी, किरण मोरे,बाबासाहेब कुटे सचिन सावंत, विठ्ठल कांडेकर, महादेव सावंत, विकास मिसाळ, शहादेव सावंत, कचरू जाधव,भारत कांबळे, वैभव खरात, प्रविण सोसे,महेश कांडेकर, सुंदर कांडेकर, आदी उपस्थित होते
