
डॉ. शेरूभाई मोमीन,
( नाशिक प्रतिनिधी)
, मौजे पारेगाव ता. येवला येथील, श्री.संकट मोचन हनुमान मित्र मंडळाचे, संस्थापक अध्यक्ष, तथा, कर्तव्य दक्ष लोकप्रिय सरपंच, आदर्श युवा समाजभूषण, शेतकरी वर्गाच्या न्याय व. हक्कासाठी सतत लढा देणारे एकमेव व्यक्तीमत्व, मा. श्री. सचिनभाऊ नवनाथ पा. आहेर, हे. यंदा च्या होऊ घातलेल्या, येवला कृषी उत्पन्न बाजार समिती, संचालक मंडळा, च्या, पंचवार्षिक निवडणूकी मध्ये, सन 2023 – ते – 2028, पावेतो, येवला तालुका, ग्रामपंचायत गटातून शेतकरी, बांधवांच्या विविध समस्या, हक्काने, सोडविण्याचे, ध्येय – धोरण, जनसेवा अंगीकृत करून निवडणुकीसाठी उमेदवारी करीत आहे, , भाऊंच्या सामाजिक, जनसेवेच्या कार्यामध्ये शेतकरी शेतमजूर कामगार नोकरदार वर्ग विविध क्षेत्रातल्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी 100% कार्यरत राहून याही पेक्षा अधीक उत्कृष्टरित्या प्रामाणिकपणाने शेतकरी बांधवांच्या न्याय व हक्कासाठी जिद्ध व चिकाटीने प्रामाणिकपणाने काम करण्यासाठी कटिबद्ध आणि सक्षम असल्याने शेतकरी शेत मजूर नोकरदार कामगारांच्या, अन्याय अत्याचारा, विरुद्ध, स्वाभिमाना ने, न्याय व. हक्कासाठी, स्वच्छ व पारदर्शी काम करण्यासाठी, मला, आपली सर्वांची मोलाची साथ व , आपला आशीर्वाद मला हवा आहेत, याकरिता, तुम्ही सर्वांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही असे श्री. सचिनभाऊ नवनाथ पा. आहेर यांनी म्हटले आहे