इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१०/११/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: कार्तिक १९ शके १९४८
दिनांक :- १०/११/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३४,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०५:५२,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति १४:०२,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति ०९:१९,
योग :- शोभन समाप्ति २७:१०,
करण :- बालव समाप्ति २६:५४,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- तुला – विशाखा,
गुरुराशि :- सिंह,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- शुभ दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:०२ ते ०४:२७ पर्यंत,

♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:४८ ते १२:१३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:१३ ते ०१:३८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:०२ ते ०४:२७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, अभ्यंगस्नान, वहीपूजन, पतीस ओवाळणे, अन्नकूट, गोवर्धन पूजन, गुजराती संवत् २०८३ कालयुक्तनाम संवत्सर, महावीर जैन संवत् २५५३, इष्टि,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक १९ शके १९४८
दिनांक = १०/११/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
हुशारी आणि योग्य निर्णयक्षमतेमुळे कामात चांगला फायदा होईल. करिअरमध्ये नवी संधी मिळू शकते.

वृषभ
आर्थिक बाबींमध्ये दिलासा मिळेल. अडकलेले पैसे मिळण्याचे योग आहेत.

मिथुन
हा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. कामाचा ताण आणि नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, तसेच खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील.

कर्क
नोकरीत बढतीचे योग असून जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

सिंह
करिअरच्या स्थितीत सुधारणा होईल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

कन्या
विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि मानसिक चिंतांपासून सुटका होईल.

तूळ
संयम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व द्यावे. मालमत्तेशी संबंधित योजना पुढे सरकतील.

वृश्चिक
जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल.

धनु
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी. नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीचे योग आहेत.

मकर
आर्थिक दृष्टीने दिवस उत्तम आहे. उधार दिलेला पैसा परत मिळू शकतो आणि धार्मिक प्रवासाची योजना होऊ शकते.

कुंभ
प्रभावी कामगिरीमुळे नफ्याच्या नवीन संधी मिळतील, परंतु कोणतीही घाई करणे टाळावे.

मीन
मालमत्तेशी संबंधित व्यवहार काही काळ पुढे जाण्याची शक्यता आहे; ताण आणि मतभेद टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button