आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०८/११/२०२६,

: 🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: कार्तिक १७ शके १९४८
दिनांक :- ०८/११/२०२६,
वार :- भानुवासरे(रविवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३३,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०५:५३,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति ११:२८,
नक्षत्र :- स्वाती अहोरात्र,
योग :- आयुष्मान समाप्ति २७:०३,
करण :- चतुष्पाद समाप्ति २३:५७,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- तुला – विशाखा,
गुरुराशि :- सिंह,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- आनंदी दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०४:२८ ते ०५:५३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:४८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:४८ ते १२:१३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:३८ ते ०३:०३ पर्यंत,
❀ दिन विशेष:
नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान (चंद्रोदयी पहाटे ५:३८), लक्ष्मी कुबेर पूजन, अलक्ष्मी निस्सारण, उल्कादर्शन, दर्श अमावास्या, यमतर्पण, अमावास्या श्राद्ध, महावीर निर्वाण दिन,
————–
:
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक १७ शके १९४८
दिनांक = ०८/११/२०२६
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील.
वृषभ
जुन्या गुंतवणुकीतून किंवा कर्जासंबंधी चांगल्या बातम्या मिळतील. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.
मिथुन
व्यवसायातील जुन्या समस्या दूर होतील. ऊर्जेची पातळी चांगली राहील आणि कामे लवकर पूर्ण होतील.
कर्क
थांबलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. आर्थिक बाबतीत घरातील किंवा जोडीदाराशी वाद टाळण्यासाठी संयम ठेवा.
सिंह
सर्व अडथळ्यांवर मात करून यश मिळवाल. प्रेमाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
कन्या
आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यात पथ्ये पाळा.
तूळ
घाईघाईने आर्थिक निर्णय घेणे टाळा आणि ध्येयांचा फेरविचार करा.
वृश्चिक
प्रवासातून लाभ होतील, परंतु खर्च वाढू शकतो. जोडीदारासोबत मतेमतांतर टाळा.
धनु
विचारपूर्वक आर्थिक पावले उचला. जुन्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळू शकतो.
मकर
घरातील कामांमध्ये जोडीदाराला मदत कराल. नवीन पैशांचे स्रोत निर्माण करण्याच्या कल्पना सुचतील.
कुंभ
मनोरंजनात दिवस जाईल. जोखमीच्या आर्थिक योजनांपासून दूर राहा.
मीन
तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. वरिष्ठांच्या किंवा प्रियजनांच्या अपेक्षा समजून घ्याव्यात.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



