इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०६/११/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: कार्तिक १५ शके १९४८
दिनांक :- ०६/११/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३२,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०५:५३,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- द्वादशी समाप्ति १०:३१,
नक्षत्र :- हस्त समाप्ति २८:४३,
योग :- विष्कंभ समाप्ति २८:१०,
करण :- गरज समाप्ति २२:३७,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- तुला – स्वाती,
गुरुराशि :- सिंह,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ११प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:४८ ते १२:१३ पर्यंत,

♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:५७ ते ०९:२२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२२ ते १०:४८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:१३ ते ०१:३८ पर्यंत,

❀ दिन विशेष:
गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, प्रदोष, यमदीपदान, विशाखा रवि २१:०३, त्रयोदशी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक १५ शके १९४८
दिनांक = ०६/११/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
कौटुंबिक किंवा वैयक्तिक नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अफवा किंवा गैरसमजांपासून सावध राहा.

वृषभ
आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत संवाद वाढवा आणि नात्यात गोडवा ठेवा.

मिथुन
व्यवसायातील जुन्या समस्या दूर होतील. नवीन संधी चालून येतील, सकारात्मक विचार ठेवा.

कर्क
कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. प्रवासाचे योग जुळून येतील.

सिंह
कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्याचे कौतूक होईल. येणाऱ्या अडथळ्यांवर मात करून तुम्ही यश मिळवाल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या
चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करत आहे. ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि धनलाभाचे संकेत आहेत.

तूळ
शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे आर्थिक लाभ आणि कलानिधी योगाचा शुभ प्रभाव मिळेल.

वृश्चिक
आर्थिक व्यवहारात संयम बाळगा. अचानक खर्च होण्याची शक्यता आहे, पण नवी संधी मिळू शकते.

धनु
आर्थिक व्यवहारात आणि कागदपत्रांच्या कामात सावध राहा. तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

मकर
जबाबदारीचा ताण कमी होईल. कष्टाचे योग्य फळ मिळून रखडलेली कामे मार्गी लागतील.

कुंभ
कठोर मेहनत घ्यावी लागेल, पण अखेरीस कामात यश मिळेल.

मीन
तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आरोग्याची आणि खर्चाची काळजी घ्या.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button