इतर

वडगाव पिंगळा येथे नाथ गायक विक्रम भाऊ कवटे यांचा संगितमय गायनाचा कार्यक्रम

एस के जाधव

वडगाव पिंगळा -महाशिवरात्रौत्सव-२०२६ निमित्ताने
महादेव मंदिर वडगाव पिंगळा ( मुठाळ वस्ती) येथे नाथ गायक (सवारी आलिया नाथांची फेम) श्री. विक्रम भाऊ कवटेयांचा संगितमय गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे

.रविवार दि.१५/०२/२०२६ रोजी सायं. ८ ते १०:३० वा. व त्यानंतर भव्यमहाप्रसाद कार्यक्रम होणार आहे :- मुठाळ वस्ती मित्र मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेव मंदिर मुठाळ वस्ती, वडगाव पिंगळा. मित्रमंडळाने केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button