टिपूसुलतान यांच्या बाबत अपशब्द बोलणारे देवेंद्र फडणवीस यांच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
सोमवार दि ३१/१/२०२२ रोजी वंचित बहूजन आघाड़ी व सकल मुस्लिम समाजातर्फे शुरवीर हजरत टिपूसुलतान यांच्या बाबत अपशब्द बोलणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
या करिता तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना मोर्चाने जाऊन निवेदन देण्यात आले
या प्रसंगी सर्व महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी केले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शेवगांव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख नगर परिषद उपाध्यक्ष वजीर पठाण, युवा कार्यकर्ते आय्युब पठाण,शेख मुद्दसिर, समदभाई काजी,वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका उपाध्यक्ष राजूभाऊ नाईक,शहर अध्यक्ष विक्की मगर, शेवगांव तालुका उपाध्यक्ष विशाल ईंगळे, शेख राजूभाई , तालुका संघटक रविन्द्र निळ, उपाध्यक्ष मा रविन्द्र सर्जे, शेख रिजवान (अंकल) सागर गरूड़, रमेश खरात, प्रसाद गरुड,नवेदपठाण, नगरसेवक मा शेख शब्बीर भाई, लक्ष्मण मोरे,भिमा गायकवाड, विष्णु गायकवाड,माजी सरपंच शेख शफिकभाई, उप-सरपंच ताजनापुर शरददादा बेळगे, युवा कार्यकर्ते शेख सईद,शेख सोनू, ईदगाह मैदान युवा कार्यकर्ते मा शेख अजहरअमोल मगर,बाळू मगर,दहीफळ माजी सरपंच मा बाळासाहेब परदेशी, शेख इस्माईल भाई,शेख अतिक,ईम्रान दारूवाला, माजी सरपंच शेख चांदभाई, आरेज पठाण सागर गरुड व ईतर सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहूजन आघाड़ीचे कार्यकर्ते व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रा किसन चव्हाण,शेख प्यारेलालभाई, गणेश भिसे,मफीज इनामदार, शेख युसुफभाई,यांची मार्गदर्शन पर भाषणे झाली