इतर

नेवासा तालुक्यात 10 एकर ऊस जळाला!

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी

: नेवासा तालुक्यातील म ल हिवरे शिवारातील गट न 834 मध्ये काल दि 19 रोजी दुपारी 1 वाजता भर दुपारी तीन वाजनेचे सुमारास 10एकर ऊस जळून खाक झाला

: राहुल नाथ घुले वय 40 रा माका ता ,नेवासा जिल्हा अहमद नगर यांचे मालकीचे शेतातील गट न 834 म ल हिवरा शिवारा तील 10 एकर ऊस आगीचे भक्ष्यस्थानी पडला सदर उसाला ड्रीप केली होती आज दिनांक 19 मार्च रोजी दुपारी 3 ते 30 वा तारेला तार घासून स्पर्किंग होऊन उसाला आग लागली यात
सुमारे 30 लाखाचे नुकसान झाले आहे

उसाला केलेली ड्रीप पूर्णपणे जळाली असून ऊस ड्रीपचे लॅटरल जळाले आहे एकूण ऊस वीस लाख व ड्रीपचे पाच लाखाचे नुकसान झालेचे राहुल नाठा नाथा घुले यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button