धार्मिक

धामणगाव पाट (ता अकोले) येथे खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन

लावणी नृत्यांगणा हिंदवी पाटील चा करमणुक सांस्कृतिक

कोतुळ प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे खंडोबा यात्रा उत्सव पार पडत आहे जय मल्हार प्रतिष्ठाण धामणगांव पाट
आयोजित या भव्य खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन केले आहे

शनिवार दि.३१.०१.२०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वा. – विश्वकर्मा प्रतिमेची भव्य मिरवणूक सायं. ५ ते ७ वा. – महाप्रसाद रात्री ७.०० वा. – हिंदवी पाटील (लावणी नृत्यांगणा ) करमणुकीचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे

रविवार दि.०१.०२.२०२६ रोजी पहाटे ५ वा. – महापुजा व अभिषेक पहाटे ६ वा. – महाआरती सकाळी ८ वा. – काठी व मुखवठा यांची भव्य मिरवणूक रात्री ७ ते ९ वा. – तळी भंडार व फटाक्यांची आतिषबाजी रात्री ९.०० वा. – मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशाचा करमणूक कार्यक्रम

सोमवार दि.०२.०२.२०२६ रोजी सकाळी ९ ते १२ वा. – तमाशा हजेरी दुपारी ३.०० वा. – जंगी कुस्ती हगामा होणार आहे

या यात्रा महोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन जय मल्हार प्रतिष्ठाण व समस्त ग्रामस्थ धामणगांव पाट यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button