इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१६/१०/२०२६


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन २४ शके १९४८
दिनांक :- १६/१०/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२४,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:०५,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति २९:५५,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति ०६:४८,
योग :- शोभन समाप्ति २२:०६,
करण :- कौलव समाप्ति १६:३९,
चंद्र राशि :- वृश्चिक,(०६:४८नं. धनु),
रविराशि – नक्षत्र :- कन्या – चित्रा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:४७ ते १२:१५ पर्यंत,

♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:५२ ते ०९:१९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:१९ ते १०:४७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:१५ ते ०१:४२ पर्यंत,

❀ दिन विशेष:
शुक्र पश्चिम लोप, सरस्वती आवाहन ०६:४८ नं., घबाड ०६:४८ नं. २९:५५ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २४ शके १९४८
दिनांक = १६/१०/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अध्यात्मिक विषयात रुची वाढेल. वाणीवर संयम ठेवा.

वृषभ
कामात यश मिळेल. नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मिथुन
मानसिक ताण आणि अतिसंवेदनशीलतेमुळे वाद टाळावेत. अनावश्यक प्रवास करणे टाळा.

कर्क
नवीन सुरुवातीसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी-व्यवसायात यश व आर्थिक लाभ मिळू शकतो.

सिंह
दिवसाची सुरुवात थोडी आव्हानात्मक असू शकते. लक्ष्यापासून विचलित होऊ नका, संयमाने काम करा.

कन्या
सूर्य या राशीत असल्याने आत्मबल वाढेल. आर्थिक संधी मिळण्याची शक्यता आहे.

तुळ
खरेदीवर नियंत्रण ठेवावे लागेल. शुक्र-बुध या राशीत असल्याने खर्च वाढू शकतो, त्यामुळे खर्चावर आवर घाला.

वृश्चिक
आरोग्याची काळजी घ्या आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

धनु
सकाळी ६:४९ नंतर चंद्र या राशीत प्रवेश करेल. गुरुकृपेने भाग्याची साथ लाभेल.

मकर
प्रमोशन किंवा कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग जुळून येऊ शकतात.

कुंभ
आर्थिक लाभ आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळण्याचे योग आहेत.

मीन
शनी या राशीत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता ठेवावी लागेल आणि कष्टाचे फळ मिळेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button