इतर

आमदार लहामटेंकडून घोडसर वाडीत भजनी मंडळास साहित्य!

अकोले प्रतिनिधी
आज तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ किरण लहामटे यांनी समशेरपुर येथील घोडसरवाडी गावच्या भजनी मंडळास भजनी साहित्य दिले

. आमदार याच्या सौभाग्यवती पुष्पाताई लहामटे यांच्या हस्ते भजनाचे साहित्य वाटप करण्यात आले. आपल्या समशेरपुर घोडसरवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button